शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : जनविरोध झुगारून सर्व हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन कायम; सम-विषम नियमाप्रमाणे दुकाने उघडणार

रायगड : लॉकडाऊन शिथिल केल्याने बाजारपेठेत गर्दी; सामाजिक अंतराचे पालन

ठाणे : Coronavirus News: ठाणे महापालिकेने खासगी रु ग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक रु ग्णाचे बिल तपासावे

रायगड : श्रीवर्धनमधील आरोग्यसेवेवर कोरोनाचे सावट; प्रसूती शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची धावाधाव

ठाणे : Coronavirus News: ठाणे शहरातील भाजी मार्केटवर राहणार पालिकेची करडी नजर

वसई विरार : CoronaVirus News: दिलासादायक! मुंबईजवळच्या 'या' शहरात आज एकही कोरोना मृत्यू नाही

राष्ट्रीय : CoronaVirus News: वयोवृद्धांवर सहा राज्यांत होणार बीसीजीच्या चाचण्या; मुंबईतील केईएममध्येही होणार प्रयोग

राष्ट्रीय : ६३ विमानतळांवर बसविणार १९८ शारीरिक तपासणी यंत्रे;पुणे, औरंगाबाद, भोपाळचा समावेश

ठाणे : Coronavirus News: ठाण्यात एकाच दिवशी एक हजार २७७ रुग्णांनी केली कोरोनावर मात

महाराष्ट्र : CoronaVirus News: राज्याला कोरोनाचा दुहेरी धोका; रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, मृत्यूदरही देशाच्या तुलनेत अधिक