शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

सांगली : CoronaVirus News: कोरोना रुग्णांसाठी शासनाकडून निधी मिळत असल्याची निव्वळ अफवाच!

मुंबई : CoronaVirus News: देशाच्या तुलनेत राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी; राज्याचे प्रमाण ५५.९ तर देशाचे ६३.१८%

मुंबई : मुंबईकरांच्या शरीरात तयार होतात संसर्गाविरोधातील प्रतिपिंड; खासगी प्रयोगशाळांतील सर्वेक्षण अहवाल

मुंबई : महापालिका कर्मचारी ठरले ‘रजेविना गैरहजर’; लॉकडाऊनचा फटका

मुंबई : CoronaVirus News: मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीची एकसष्टी

मुंबई : विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको;अमित देशमुख यांच्या कुलगुरूंना सूचना

मुंबई : शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना १० ऑगस्टपर्यंत स्थगिती

मुंबई : CoronaVirus News: राज्यात ९७ टक्के रुग्ण लक्षणेविरहित; मृत्यूंमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक

मुंबई : व्हेंटिलेटरअभावी मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात कर्मचाऱ्याचा मृत्यू; कामगारांचा आरोप

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता कर माफ करण्याची मागणी