शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : Corona virus :कोरोनाचा आणीबाणी विरोधकांनाही जाच; मानधन रखडले

मुंबई : ७० टक्के रुग्ण उत्तुंग इमारतींमधील रहिवासी; पश्चिम उपनगरात इमारती होणार सील

ठाणे : डोंबिवलीतील कंपन्या अद्यापही बंदच; उद्योजकांचे सावध पाऊल

नवी मुंबई : अंतर्गत रस्ते बंद असल्याने वाहनांची महामार्गांवर वाढली वर्दळ; नागरिकांना नाहक त्रास

पुणे : यंदा गणपतीची वर्गणी नाही! पुण्यातील सार्वजनिक गणेशमंडळांचा उत्स्फूर्त व कौतुकास्पद निर्णय

महाराष्ट्र : नवे कोरे हॉस्पीटल केले महापालिकेला दान

महाराष्ट्र : एकीकडे दिलासा, दुसरीकडे भीती; दिवसभरात ५७१४ बरे झाले, ९६१५ नवे कोरोनाबाधित सापडले

महाराष्ट्र : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये पोलीस भरती कशी पार पडणार? विद्यार्थी,पालक संभ्रमात

जालना : स्तुत्य उपक्रम ! ‘एम्प्लॉई ऑफ द् वीक’ पुरस्काराने कोरोना योद्ध्यांचा होणार गौरव

वसई विरार : नया नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह एकूण 18 पोलिसांना कोरोनाची लागण