शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : Coronavirus: चिंतेत भर! राज्यात गेल्या २४ तासांत ५,१०८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १५९ जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : कोविशील्‍ड, कोव्हॅक्सीनच्या दोन डोसमधील अंतर कमी होणार? कोविड वर्किंग ग्रुपच्या प्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शुक्रवार, शनिवार प्राधान्याने ‌‌लसीकरण

महाराष्ट्र : Corona Virus: राज्यात कोरोना लस घेतलेल्या 35 जणांना डेल्टा प्लसची लागण

महाराष्ट्र : CoronaVirus : तिसऱ्या लाटेचा धोका मुंबई, पुण्याला सर्वाधिक; राज्यात ६० लाख रुग्णांची शक्यता

महाराष्ट्र : Coronavirus: चिंतेत भर! राज्यात गेल्या २४ तासांत ५,०३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; २१६ जणांचा मृत्यू

मुंबई : Maharashtra Corona Updates: अलर्ट! तिसऱ्या लाटेत राज्यात ६० लाख, तर मुंबईत दिवसाला १.३ लाख रुग्ण आढळतील; आरोग्य विभागाची माहिती

नागपूर : धक्कादायक! विदर्भात डेल्टा प्लसचे २१ रुग्ण

महाराष्ट्र : Corona Delta Variant: लवकरच डेल्टाविषयी नवी उपचारपद्धती; राज्य कोरोना टास्क फोर्स ठरविणार मार्गदर्शक तत्त्वे

महाराष्ट्र : Coronavirus : राज्यात दिवसभरात आढळले ४३५५ नवे कोरोना रुग्ण; ११९ जणांचा मृत्यू