शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

रायगड : ‘रेमडेसिवीर’चा पुरेसा साठा, तुटवडा नसल्याने धोका नाही

नवी मुंबई : पहिल्या टप्प्यात 17 हजार योद्ध्यांना लस; वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा समावेश

वसई विरार : पालघर जिल्ह्यामध्ये कोविडचे नियम पाळून आश्रमशाळा सुरू, वसतिगृहांचे दरवाजे अद्याप बंदच

रायगड : पर्यटन महोत्सवावर कोरोनाचे सावट, मुरुड नगरपरिषदेतर्फे आयोजन

ठाणे : ठाण्यात खळबळ; जिल्हा रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्णाचे पलायन  

मुंबई : CoronaVirus News: गेल्या 24 तासांत 3940 कोरोनाबाधितांची नोंद; रुग्णांच्या आकडेवारीत पुन्हा वाढ

महाराष्ट्र : ‘या’ जिल्ह्यात ४ जानेवारीपासून शाळेची घंटा वाजणार; ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार

ठाणे : CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट; ४४५ नवे रुग्ण, तर १४ जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : सुदृढ आरोग्य माणसाचा मूलभूत हक्क; सरकारने स्वस्तात उपचार उपलब्ध करावेत: सुप्रीम कोर्ट

भंडारा : तपासणीच्या तुलनेत १२ टक्के कोरोना पाॅझिटिव्ह