शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेने  गांभीर्य दाखवावे- डॉ. दीपक सावंत

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात 14 मृत्युसह 382 जण पॉझिटिव्ह; 430 जण कोरोनामुक्त

मुंबई : Mumbai Lockdown: मुंबईत लॉकडाऊन काय, नाइट कर्फ्यूचीही गरज नाही; पालिका आयुक्तांचं मोठं विधान

राष्ट्रीय : भयावह कोरोना! देशभरात कहर सुरु; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पॉझिटिव्ह

महाराष्ट्र : मोठी बातमी! नागपूरमधील मेयो रुग्णालयात शॉर्ट सर्किट, व्हेंटिलेटर पडले बंद; कोरोनाचे रुग्ण अडचणीत

मुंबई : Coronavirus: दैनंदिन रुग्णसंख्येचा राज्यात पुन्हा उच्चांक; मुंबईत दिवसभरात २९६२ रुग्ण

मुंबई : Coronavirus: मुंबईकरांनो, सावधान! रुग्णालयांतील निम्म्या खाटा भरल्या; पुढील चार, सहा आठवडे महत्त्वाचे 

मुंबई : Coronavirus: गर्दी कराल तर खबरदार! दिसाल तिथं होणार अँटिजेन चाचणी, महापालिकेचं 'मिशन टेस्टिंग'

महाराष्ट्र : सिनेमाप्रेमी मालेगावकरांची चित्रपटगृहावर उसळली गर्दी; ना मास्क, ना शारीरिक अंतराचे भान

शिक्षण : आरटीई प्रवेशासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ; ओटीपी समस्या, लॉकडाऊनमुळे निर्णय