शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

राष्ट्रीय : Corona Virus: कोरोनाचा कहर! देशातील टॉप १० मध्ये ९ शहरं महाराष्ट्रातील, केंद्र सरकार चिंतेत; निर्बंध कठोर होणार?

कल्याण डोंबिवली : Video : शिव सेना नगरसेवकाच्या वाढदिवसाला तोबा गर्दी, बँजोच्या तालावर साजरा केला वाढदिवस

पुणे : पुण्यात होळी अन् धुळवडीवर बंदी, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने घेतला निर्णय

मुंबई : लॉकडाऊनचा असाही फायदा! मुंबईत ३० टक्क्यांनी 'टीबी'चे रुग्ण झाले कमी, मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

महाराष्ट्र : लॉकडाऊनला एक वर्ष पूर्ण, पण मनात भीती कायम | Lockdown In Maharashtra | People Reaction On Lockdown

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २ लाखांजवळ; ३,०९५ नव्या रुग्णांची भर

नागपूर : गंभीर कोरोना रुग्णांना हायकोर्टाचा रात्री उशिरा दिलासा

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रहार, हॉस्पिटलमध्ये बेड्स फुल्ल

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांचे ४३ टक्के बळी

महाराष्ट्र : Coronavirus: मुंबईत ३,५१२ तर ठाण्यात अडीच हजार; राज्यात २४ तासांत २८,६९९ कोरोना रुग्ण नोंद