शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नवी मुंबई : Coronavirus Navi Mumbai updates: गर्दीमुळे नवी मुंबईसह पनवेलमध्ये कोरोनाचा स्फोट; बाजार समितीमध्ये नियम धाब्यावर

नाशिक : अल्टिमेटम दिला; पण 'ती' वेळच का येऊ द्यायची?

पुणे : Coronavirus Pune Updates: पुण्यात रात्री आठ ते सकाळी सात दरम्यान जमावबंदी; पालिका आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र : CoronaVirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा कहर! दिवसभरात ३५ हजार ७२६ नवे रुग्ण, १६६ जणांचा मृत्यू 

ठाणे : CoronaVirus News in Thane : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ३२२५ रुग्ण वाढले; आठ जणांचा मृत्यू 

कल्याण डोंबिवली : कोरोना काळातही केडीएमसीहद्दीत भरवली जातेय शाळा? 

महाराष्ट्र : Coronavirus Restrictions in Maharashtra : आज मध्यरात्रीपासून राज्यात जमावबंदी; 'हे' कडक निर्बंध लागू होणार, गाईडलाईन जारी  

कल्याण डोंबिवली : व्यापाऱ्यांच्या भूमिकेला मनसेचा पाठिंबा; 'त्या' निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन 

महाराष्ट्र : लॉकडाऊन नाही तर 'टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट' हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय, देवेंद्र फडणवीसांचा सल्ला

कल्याण डोंबिवली : Raju Patil : राजू पाटील कोरोनाबाधित झाल्याचे कळताच, मनसे कार्यकर्त्याने गाठले पंढरपूर