शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : coronavirus: मुंबईत आरोग्य यंत्रणेवर ताण, मुंबईत १६ हजारांपैकी १२ हजार खाटा भरल्या

मुंबई : हातावर पोट असलेल्या किरकोळ विक्रेत्यांनी जगायचे कसे? छाेट्या व्यावसायिकांचा सवाल

मुंबई : कोरोना चाचणीचा अहवाल चोवीस तासांत उपलब्ध करा, नवी मुंबई आयुक्तांचे निर्देश

नवी मुंबई : coronavirus: नवी मुंबईमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची आकडेवारी दिशाभूल करणारी, पाच जणांचीही होत नाही चाचणी

नवी मुंबई : coronavirus: बेड मिळविण्यासाठी नातेवाइकांची धडपड, अधिकारी, लोकप्रतिनिधींना साकडे

कल्याण डोंबिवली : Coronavirus : लॉकडाऊनला कामा संघटनेचा विरोध, कारखानदार आणखी गाळात जाण्याची भीती

कल्याण डोंबिवली : coronavirus: एकाच व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह अन् निगेटिव्ह, दोन अहवालांमुळे झाला संभ्रम

वसई विरार : coronavirus: संसर्ग पसरवणाऱ्यांना कोण आवरणार? कोरोना वाटत फिरणाऱ्यांविषयी चिंता

कल्याण डोंबिवली : coronavirus: बाहेरगावच्या प्रवाशांनी वाढवली चिंता, खाजगी बस आणि टॅक्सीने येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी नाही

रायगड : coronavirus: रायगड जिल्ह्यात दीड महिन्यात 65 जणांचा मृत्यू, सात दिवसांत दोन हजार कोरोना रुग्णांची नोंद