शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नवी मुंबई : Coronavirus: कोरोना संदर्भात रुग्णांमध्ये जनजागृती करण्यासाठी शहरातील डॉक्टरांसोबत बैठक 

नाशिक : नांदूरमधमेश्वरसह कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात ‘नो-एन्ट्री’

मुंबई : Coronavirus: मास्कवर शिवरायांचा फोटो; शिवप्रेमींकडून संताप

नवी मुंबई : Coronavirus: दुबईहून परतलेल्या ३५ जणांच्या देखभालीसाठी पनवेल महापालिका सज्ज

नाशिक : ‘कोरोना’ विलगीकरण कक्षात दोन नवे संशयित रूग्ण

पुणे : कोरोनाच्या मुकाबल्यासाठी ससून रुग्णालयाला ५ कोटींचा निधी

पुणे : Coronavirus : कोरोना आला अन् आमचा रोजगार घेऊन गेला ! 

अकोला : कोरोनाचा धसका: गर्दी टाळण्यासाठी साखरपुड्यातच उरकला विवाह

महाराष्ट्र : Coronavirus : गर्दी करू नका, अनावश्यक प्रवास टाळा; मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

महाराष्ट्र : Coronavirus: कोरोना संशयित 'होम क्वॉरेंटाईन'मधून बाहेर पडल्यास काय? प्रशासनाचा 'प्लान' तयार