शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : Coronavirus : राज्यात कलम 144 लागू, अत्यावश्यक सेवावगळता सर्व बंद राहणार

नागपूर : Coronavirus: रेल्वे स्थानकावर कोरोनाचा संशयित रुग्ण; पोलिसांची उडाली खळबळ

अकोला : Janta curfew अकोल्यात जनता कर्फ्यूला प्रतिसाद; रस्त्यांवर शुकशुकाट, बाजारपेठ बंद

चंद्रपूर : coronavirus; लोकप्रतिनिधींचं कुटुंब रंगलंय हास्यविनोदात...

मुंबई : Coronavirus: मुंबईची जीवनवाहिनी कोरोनाने थांबविली

हेल्थ : Corona virus : हळदीच्या दुधाचे सेवन करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवा आणि आजारांचं टेंशन विसरा.....

नागपूर : रशियातून आलेल्या कोरोना संशयिताला रेल्वेतून नागपुरात उतरवले

कोल्हापूर : जागरुक कोल्हापूरकरांमुळे ‘जनता कर्फ्यु’ला यश- सतेज पाटील

राष्ट्रीय : जगातील 197 पैकी 186 देशांना कोरोनाचा विळखा, सध्या केवळ हे मोजके देशच आहेत '100 टक्के' सुरक्षित

महाराष्ट्र : Coronavirus: खासदारांनो! महाराष्ट्राला तुमची गरज आहे; शरद पवारांचे आदेश