शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नागपूर : Coronavirus : क्वारंटाइन महिला यूपीत पळून गेली, पोलीस आणि प्रशासनाला चुकविले, सर्वत्र प्रचंड खळबळ 

महाराष्ट्र : Coronavirus : उजळणी करा, ताण घेऊ नका; मानसिक तणावाखाली असणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

महाराष्ट्र : Coronavirus : संसर्गाच्या भीतीने हरिनाम सप्ताहांची परंपरा खंडित, कीर्तन-प्रवचनकार घरीच

मुंबई : Coronavirus: जनता कर्फ्यूनंतर अतिउत्साहींचा थाळीनाद सर्कशीच्या खेळासारखा; कलावंतांची टीका

मुंबई : Coronavirus : मुंबई पालिका करणार घरोघरी जाऊन कोविड-१९ची चाचणी

मुंबई : Coronavirus : क्वॉरंटाइनमधून पळालेल्या १५ जणांची धरपकड

मुंबई : Coronavirus : राज्यात २५ लाख तीनपदरी मास्कची गरज; डॉक्टरांसाठी लागतील ९६ हजार सुरक्षित पोशाख

मुंबई : Coronavirus : मुंबईत नवे १६ रुग्ण वाढले; १० जणांना संपर्कातून कोरोनाची लागण, ४१८ जणांचे अलगीकरण

मुंबई : Coronavirus : व्हायरल होणारे ‘ते’ औषध सामान्यांसाठी नव्हे!

महाराष्ट्र : Coronavirus : विकासकामांना कोरोनामुळे खीळ; राज्यात कोट्यवधींची देयके अडली