शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

सोलापूर : माझी आई घरी एकटीच आहे; तिला किराणा बाजार पोहोचवता येईल काय ?

राष्ट्रीय : CoronaVirus: भारतात कोरोना 'स्टेज-3' मध्ये गेलाय का?; आरोग्य खात्याने समजावलं 'गणित'

ठाणे : कोरोना युद्धाचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज: पालकमंत्री एकनाथ शिंदे

नांदेड : Corona Virus In Nanded : उमरीत कोरोनाचा संशयित आढळला; होम क्वारंटाईन नागरिकांवर नाही कोणाचे लक्ष

राष्ट्रीय : CoronaVirus : मुकेश अंबानींनी तिजोरी उघडली; मोदींच्या फंडाला दिली कोट्यवधींची मदत

हिंगोली : Corona Virus In Hingoli : हिंगोलीत एक संशयित रुग्ण आढळला; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

गोंदिया : Corona Virus in Gondia; गोंदियातील कोरोनाबाधित युवकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू

पुणे : याद राखा ! 'एप्रिल फुल’मुळे कोरोनाबाबत संभ्रम केल्यास ; पोलिस करणार कारवाई 

नागपूर : CoronaVirus in Nagpur : नागपुरात  कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू

चंद्रपूर : Corona Virus in Chandrapur; ३०० युनिट वापरणाऱ्यांना वीज देयक माफ करावे