शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

अकोला : Coronavirus in Akola : जीएमसीत आणखी १८० खाटा होणार आरक्षीत!

महाराष्ट्र : Coronavirus: राज्यात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येने सरकार चिंतेत; १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढवणार का?

अमरावती : कोरोनाचा अमरावतीत पहिला बळी; उपचारादरम्यान दगावलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह

ठाणे : डोंबिवलीतील हळद प्रकरणाची होणार चौकशी; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई : पंतप्रधानांच्या दिवे लावण्याच्या आवाहनामुळे वीज कंपन्या गॅसवर

मुंबई : अखेर एसटीची बस धुतली; एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून सॅनिटायझरचा वापर सुरू

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; आगारात चिंतेचे वातावरण

मुंबई : Coronavirus; मोदींच्या दिवे लावणीवरून विरोध अन् समर्थनाचे सूर; भाजपकडून स्वागत

पुणे : दिल्ली संमेलनानंतर क्वारंटाइन केलेले १० जण शिरूरच्या केंद्रामधून झाले पसार

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ९ लाख नागरिकांचे सर्वेक्षण; २४५५ पथके कार्यरत