शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : Corona Vaccination : अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांचे उद्यापासून घरातच लसीकरण; आतापर्यंत ४४६६ लाभार्थ्यांनी साधला संपर्क! 

कल्याण डोंबिवली : Corona Vaccination : कोरोनाची लस घेतल्यानंतर तरुणाला झाला त्रास, भाजपा पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब

राष्ट्रीय : Corona Update: चिंताजनक! मणिपूरच्या चंदेलमध्ये कोरोना रुग्णांची वाढ 325%; महाराष्ट्रातील दोन जिल्हे धोकादायक

मुंबई : Corona Vaccination : मुंबईत कोरोना लसीकरणाच्या वेळेत बदल; आता 'या' वेळेतच मिळणार लस

राजकारण : मुख्यमंत्री Work From Home करू शकतात, पण मुंबईकरांना...; आज तरी जनहिताचे निर्णय करणार का?

राष्ट्रीय : CoronaVirus: एकाच दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा 29 हजारहून 43 हजारवर; आता 'या' राज्यानं वाढवलं टेन्शन

नागपूर : नागपुरात कोरोनाच्या रुग्णांत दुपटीने वाढ; ११ दिवसानंतर मृत्यूची नोंद

महाराष्ट्र : CoronaVirus: धक्कादायक! मुंबईतील डॉक्टरला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण; लस घेऊनही संपूर्ण कुटुंब संक्रमित!

महाराष्ट्र : Maharashtra Unlock: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या घेणार निर्णय?; आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची महत्त्वाची बैठक

लातुर : CoronaVirus : लातूरमधील एका गावात कोरोनाचे २० रुग्ण!, परिसर केला सील