शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरू होणार? टास्क फोर्सने दिली संमती, आज निर्णय

मुंबई : कोविडचा फैलाव वाढलेल्या देशांनी वाढवली चिंता, जिनोम सिक्वेंसिंग अहवालासाठी पालिकेची टास्क फोर्सला विनंती 

नागपूर : चेहऱ्यावरचे मास्क गेले भुर्रर्र, कोरोनाची उडवली जातेय टर

नागपूर : कोरोनासाठी पुढील दोन महिने महत्त्वाचे! प्रवासामधून पसरण्याचा धोका अधिक!

नागपूर : लसीकरण झाले म्हणजे कोरोना होणार नसल्याच्या भ्रमात राहू नका; ६३ टक्के लोकांना झाली लागण

रत्नागिरी : अंगारकीला गणपतीपुळ्यामध्ये या, पण समुद्रात प्रवेश नाही, जिल्हा प्रशासनाचे आदेश

चंद्रपूर : विनामास्क तो म्हणाला, ‘सारखं थुंकावं लागतं’, ती म्हणाली, ‘मॅचिंगचा मास्क नाही मिळाला’

महाराष्ट्र : राज्याला मिळाल्या दोन कोटी लसी, पण दोन कोटी लाभार्थी पहिल्या डोससाठीच प्रतीक्षेत

मुंबई : मुंबईत २८१ पैकी ७५ टक्के रुग्ण डेल्टा व्हेरियंट, डोस न घेणाऱ्या चार रुग्णांचा मृत्यू....  

आरोग्य : Coronavirus : दिलासादायक! Covaxin कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात 65.2 टक्के प्रभावी, क्लिनिकल चाचणीचा डेटा प्रकाशित