शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : CoronaVirus News : रुग्णांसाठी ३,७७७ रिक्त खाटा; आयसीयू - ऑक्सिजन खाटा अधिक- आयुक्त चहल

मुंबई : CoronaVirus News : रात्रीही मिळणार काेराेना रुग्णांना खाटा, पालिका प्रशासनाची माहिती

मुंबई : CoronaVirus News : पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू

महाराष्ट्र : Remdesivir Injection : प्रदेश भाजप राज्य सरकारला ५० हजार रेमडेसिविर देणार

मुंबई : CoronaVirus News in Mumbai : मुंबईतील कोरोना रुग्ण संख्येत तीन हजारांनी घट 

महाराष्ट्र : Remdesivir Injection : राज्यात दिवसाला ५० हजार रेमडेसिविरची गरज; ७० टक्के पुरवठा महाराष्ट्राला

महाराष्ट्र : CoronaVirus News in Maharashtra : राज्यात सोमवारी ५२ हजार ३१२ रुग्ण कोरोनामुक्त; दिवसभरात २५८ मृत्यू 

मुंबई : Exam : परीक्षा पुढे ढकलणे नको, अंतर्गत मूल्यमापन करा!, ऑनलाइन पर्याय राबविण्याची मागणी

महाराष्ट्र : शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर लवकरच निर्बंध, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार निर्णय

व्यापार : Maharashtra Lockdown : दुसऱ्या वर्षीही गुढीपाडव्याला, सुवर्णबाजारावर लॉकडाऊनचे सावट