शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

मुंबई : Corona vaccination : आता प्रत्येक विभागात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र, मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय

मुंबई : Corona vaccination: लसीकरण वाढवण्यासाठी केरळ पॅटर्न वापरा, माजी आरोग्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती 

मुंबई : Coronavirus :गोरेगाव येथील आरे रुग्‍णालय आयुष्‍य मंत्रालयामार्फत सुरू करा, खासदार गजानन कीर्तिकर यांनी घेतली आरोग्‍य मंत्री  राजेश टोपे यांची भेट 

महाराष्ट्र : Maharashtra Coronavirus Updates: चिंताजनक! २४ तासांत महाराष्ट्रात ६२ हजार १९४ कोरोनाबाधित तर ८५३ मृत्यूंची नोंद

मुंबई : Corona vaccination : आता नोंदणी केलेल्या; वेळ मिळालेल्या नागरिकांनाच लसीकरण केंद्रात प्रवेश, गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेचा निर्णय

गडचिरोली : Coronavirus : कोरोनाला दैवी प्रकोप समजून ग्रामस्थांचे देवीला साकडे, गाऱ्हाण्यासाठी भाविकांची गर्दी

रायगड : Coronavirus: राजकीय उर्जा देणाऱ्या काेकणाला शिवसेनेने दिला प्राणवायू रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्गसाठी 150 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स      

वर्धा : Coronavirus: विदर्भातील गरीबांना सरकारी शुल्कात मिळणार रेमडेसिवीर, नितीन गडकरींची मोठी घोषणा

कल्याण डोंबिवली : Corona Vaccine : रोगापेक्षा इलाज भयंकर! लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरूच, नागरिकांनी व्यक्त केला संताप 

राजकारण : कोरोना संकटकाळात ‘मनोरा’ पुन्हा उभारण्यासाठी ९०० कोटींचे टेंडर; विरोधकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा