शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

कल्याण डोंबिवली : अंबरनाथच्या कोविड रुग्णालयात होतोय रेमडेसिविरचा काळाबाजार, मनसेचे स्टिंग ऑपरेशन 

मुंबई : ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो! मुंबई महापालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयाच्या कामाचे कौतुक, लतादिदींकडून कौतुक

नागपूर : Coronavirus in Nagpur; कोरोना काळात निद्रानाशाच्या समस्या वाढल्या

नागपूर : Coronavirus in Nagpur; पॉझिटिव्ह आल्यास कर्करुग्णांनी शस्त्रक्रिया, रेडिएशन व केमोथेरपी पुढे ढकलावी

राष्ट्रीय : CoronaVirus: देशात कोरोनाचे ४.०३ लाख नवे रुग्ण; ४,०९२ मृत्यू

राष्ट्रीय : कोरोना रुग्णवाढीचा आलेख अनेक राज्यांत उतरणीला, देशात दुसरी लाट होतेय कमी

महाराष्ट्र : फॅमिली डॉक्टरच रोखू शकतात कोरोना संसर्गाची तिसरी लाट, मुख्यमंत्र्यांची अपेक्षा 

राष्ट्रीय : म्युकोरमायकोसिसचा धोका वाढतोय, काेराेनामुक्त झालेल्यांना लागण; राज्यात २००हून अधिक रुग्ण

राष्ट्रीय : अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त, पण विवाहांवर कोरोनाचे सावट; मंगल कार्यालय चालवणारे व्यावसायिक अडचणीत

संपादकीय : मृत्यूच्या भयाने रोज रोज कशाला मरावे?