शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

राष्ट्रीय : दुसरी लस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या, केंद्राची राज्यांना सूचना

राष्ट्रीय : मुंबईत रुग्णसंख्या घटली, सुमारे १० हजार खाटा रिक्त; मुंबई महापालिका आयुक्तांची माहिती 

राष्ट्रीय : ऑक्सिजन वाटपासाठी कोर्टाने नेमला टास्क फोर्स, वैज्ञानिक, न्याय्य पद्धतीने वितरणाचा हेतू

राष्ट्रीय : कोरोनावर आणखी एक औषध; ‘डीआरडीओ’ने बनविलेल्या औषधाच्या आपत्कालीन वापरास मंजुरी 

राष्ट्रीय : दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्र लढतोय चांगली लढाई; मोदींकडून कौतुक; मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार

महाराष्ट्र : ऑक्सिजनवरील जीएसटी केंद्राने हटवावा, जयंत पाटील यांची मागणी

बीड : धक्कादायक; बीड जिल्ह्यात लपवले १०५ कोरोना बळी

मुंबई : जम्बो कोविड केंद्रांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेची तयारी

राष्ट्रीय : २४ राज्यांत संसर्गवाढ १५ टक्क्यांहून अधिक; सातारा, सोलापूरसहित ३० जिल्ह्यांत नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ

ठाणे : Coronavirus : ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची १९६६ ने वाढ; ६८ जणांचा मृत्यू