शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : Omicron च्या सब व्हेरिएंटमुळे वैज्ञानिक चिंतेत; भारतासह ४० देशांसाठी धोकादायक

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! 'या' गोष्टीमुळे पुन्हा पुन्हा होऊ शकते कोरोनाची लागण; रिसर्चमध्ये मोठा खुलासा

राष्ट्रीय : Omicron Variant : ओमायक्रॉनचे थैमान! 'या' राज्याने वाढवलं टेन्शन; ICU आणि ऑक्सिजन बेडच्या मागणीत मोठी वाढ

आरोग्य : आता QR Code नं ओळखता येणार बनावट औषधं, केंद्र सरकारचं ऐतिहासिक पाऊल!

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : वेळीच व्हा सावध! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये दिसताहेत आता कोरोनाची 'ही' 5 लक्षणं

राष्ट्रीय : Corona Vaccination in India: कुठे गेल्या? देशात ८ कंपन्यांच्या लसी; ३१ डिसेंबरची डेडलाईन, केंद्रालाच थांगपत्ता लागेना

राष्ट्रीय : Coronavirus: कोरोनाबाबत ICMR च्या वैज्ञानिकाचा मोठा दावा; “११ मार्चपर्यंत वाट पाहा, त्यानंतर...”

राष्ट्रीय : कोरोना लसीचा प्रभाव नेमका किती दिवस राहतो?, भारतात झालेल्या संशोधनातून मोठा खुलासा...

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावणं किती गरजेचं?; WHO ने दिलं उत्तर

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : ओमायक्रॉनच्या उपचारासाठी कोणती औषधं घ्यावीत अन् कोणती वापरू नये? WHO ने दिला मोलाचा सल्ला