शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आरोग्य : Corona Virus : चिंताजनक! वायू प्रदूषणामुळे 30 टक्क्यांनी वाढतो कोरोनाचा धोका; रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

आरोग्य : बापरे! कोरोनासारख्या नव्या व्हायरसने वाढवलं टेन्शन, लसही ठरतेय फेल, तज्ज्ञांचा मोठा दावा

आरोग्य : Corona Virus : कोरोना हरणार, देश जिंकणार! आता व्हायरस आहे की नाही हे 10 मिनिटांत फेस मास्क सांगणार

आरोग्य : Corona Virus : बापरे! कोरोनाने उडवली झोप, वाढला विसरभोळेपणा; रुग्ण करताहेत 'या' समस्यांचा सामना

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोना हरणार, देश जिंकणार! लवकरच व्हायरसपासून सुटका होणार; WHO ने दिली गुड न्यूज

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही; 44 सेकंदात होतोय एकाचा मृत्यू

आरोग्य : Corona Virus : श्वास घेण्यास त्रास, थकवा... कोरोना पाठ सोडेना; बरं झाल्यावर आढळतात 'ही' लक्षणं, आजारांचा धोका

आरोग्य : CoronaVirus News : सावधान! कोरोनामुळे वाढला 'या' आजाराचा मोठा धोका; मुंबईत आढळले तब्बल 60 हजार रुग्ण

आरोग्य : Corona Virus : बापरे! लाँग कोविड इन्फेक्शनमुळे हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! हिवाळ्यात कोरोनाचा खतरनाक व्हेरिएंट येणार; तज्ज्ञांची धडकी भरवणारी भविष्यवाणी