शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Corona Virus : खळबळजनक! गर्ल्स हॉस्टेलमध्ये कोरोनाचा विस्फोट, 19 पॉझिटिव्ह; दिल्ली-महाराष्ट्रातही टेन्शन

महाराष्ट्र : कोरोना प्रतिबंधासाठी डोसची संख्या वाढवावी, राज्याच्या आरोग्य सचिवांच्या सूचना

मुंबई : ‘बूस्टर डोसबाबत धोरण आखण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकारला द्यावेत’

राष्ट्रीय : छत्तीसगडमध्ये मुलींच्या वसतिगृहात कोरोना स्फोट, 19 जण संक्रमित; दिल्ली-महाराष्ट्रचं टेन्शन वाढलं

सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला, दिवसभरात १३ नवे रुग्ण

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे दोन बळी, प्रशासन सतर्क; मास्क सक्तीचे काढला आदेश

नाशिक : नाशिकमध्ये एकाच दिवशी ३३ कोरोना रूग्ण

राष्ट्रीय : रुग्णालयातच १ लाख ९५ हजार कोरोना लस शास्त्रीय पद्धतीने केल्या नष्ट

छत्रपती संभाजीनगर : काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात कोरोनामुळे वृद्धेचा मृत्यू, रुग्णसंख्येत वाढ

राष्ट्रीय : कोरोना काळात घेतलेल्या 15 लाखाच्या अ‍ॅम्ब्युलन्सचा आता बुट सुकवण्यासाठी वापर, निघाली भंगारात!