शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

मुंबई : कोरोनामुळे चेंबूरमध्ये एकाचा मृत्यू, मुंबईत बाधितांची संख्या १,२००हून अधिक

मुंबई : तुम्ही लस घेतली का? कोरोना वाॅर रूम घेणार लसीकरणाचा आढावा

सांगली : सांगली जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव, एक रुग्ण आढळला

राष्ट्रीय : Corona Virus : बापरे! कोरोना लसीचे 2 डोस घेतले किंवा 3 तरीही नव्या व्हेरिएंटचा संसर्ग; 'या' लोकांना जास्त धोका

ठाणे : कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ! आतापर्यंत नव्याने ६ रुग्णांचा मृत्यू, दोन रुग्णांना इनफ्ल्युएंझा

राष्ट्रीय : कोरोनानं आता होतोय निमोनिया, मृत्यूदर वाढण्याचा धोका; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा इशारा! वाचा...

आरोग्य : कोराेनामुळे खरेच येतो का हृदयविकाराचा झटका? देशाचे आरोग्यमंत्री म्हणाले...

महाराष्ट्र : Coronavirus in Maharashtra : कोरोनाने वाढवली चिंता; महाराष्ट्रात 186% रुग्णवाढ, 24 तासात 4 रुग्णांचा मृत्यू

लातुर : कोरोनाने पुन्हा डोके वर काढले; लातूरमध्ये सद्यस्थितीत ११ पॉझिटिव्ह रुग्ण

राष्ट्रीय : एक दिवस आधीच राहुल गांधींचे स्वागत केलेले, अशोक गेहलोत यांना कोरोना