शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Corona Virus : बापरे! नवीन लक्षणं घेऊन आला कोरोना; घशामध्ये भयंकर इन्फेक्शनचा सामना करताहेत लोक

मुंबई : १०० कोरोनाबाधित रुग्णालयांत दाखल, मुंबईत २०७ रुग्णांची भर

मुंबई : मॉक ड्रिलसाठी ‘तय्यार है हम’, कोरोनावर उपचार करणारी सर्व रुग्णालये होणार सहभागी

पुणे : मास्क सक्ती नकोच, विमानप्रवास करून येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी करा- आराेग्यमंत्री तानाजी सावंत

अकोला : दिलासादायक! अकोल्यात कोरोनाचा कोरोना नवा रुग्ण नाही; तिघांना डिस्चार्ज

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोनाबाधितांचा प्रवास दोन आकड्यात

राष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाचे 6,155 नवे रुग्ण, पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या पुढे; एप्रिलच्या डेटाने वाढवलं टेन्शन

मुंबई : कोरोना वाढतोय! मुंबईत सहा हजारांहून अधिक जण गृहविलगीकरणात

राष्ट्रीय : पुढील 20 दिवसांत येऊ शकतो कोरोनाचा पीक! चौथी लाट येणार का? जाणून घ्या काय म्हणतायत एक्सपर्ट्स

महाराष्ट्र : महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत आढळले ९२६ नवे कोरोना रुग्ण, ३ जणांचा मृत्यू; सक्रिय रुग्णांचा आकडा ४ हजारावर!