शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

अकोला : कोरोना रुग्ण कमी होताच मास्क हनुवटीवरूनही गायब

गोंदिया : कोरोनाबाधितांच्या बढतीवर लागला ब्रेक

नाशिक : ७२ रुग्ण कोरोनामुक्त, ६७ ची वाढ

मुंबई : Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत २ हजार ०६९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ४३ जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : Coronavirus In Russia : जगातील पहिली कोरोना लस बनवणाऱ्या रशियाची चिंता वाढली, रुग्णसंख्येत विक्रमी वाढ!

आंतरराष्ट्रीय : चीनचा पुन्हा अडेलपणा! कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी WHO च्या वैज्ञानिकांना वटवाघळांच्या गुहेपर्यंत जाण्यास रोखलं

पुणे : Corona vaccination: पुणे जिल्ह्यात सात ठिकाणी दिवस-रात्र सलग 75 तास लसीकरण

पुणे : मंगळवारीही पुण्यातील बहुतांश महाविद्यालये बंदच, लेखी आदेशानंतरच महाविद्यालये सुरू होणार

नांदेड : सावधान ! मास्कचे रिसायकलिंगकरून बनवलेल्या मॅट बाजारात

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! 'या' राज्यात कोरोनाचा धोका वाढला; घरामध्येही मास्क लावण्याचं लोकांना आवाहन