शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

महाराष्ट्र : कोरोना वाढतोय! दिवसभरात ६६९ रुग्ण, राज्यात ३३०० बाधित उपचाराधीन

छत्रपती संभाजीनगर : कोरोनात २ हजार डाॅक्टरांचा मृत्यू; पण सरकारकडून मदत नाही

अमरावती : अमरावतीत कोरोनाने काढले डोके वर, महिन्याभरात ९९; एका रुग्णाचा मृत्यू

राष्ट्रीय : सावधान! भारतात वेगाने वाढतोय कोरोना, 'ही' गोष्ट ठरतेय जबाबदार; WHO ने सांगितलं कारण

राष्ट्रीय : चिंताजनक! ओमायक्रॉनचा ५ वा व्हेरिएंट, दररोज ३ हजार रुग्ण; बूस्टर डोस घेतला नसेल तर...

सांगली : सांगली जिल्ह्यात १४ जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महिनाभरात कोरोनाचे चार बळी, आरोग्य विभाग झाला अलर्ट

सोलापूर : सोलापुरातील कोरोना रूग्णसंख्या पोहोचली ३७ वर; कमी वयातील रूग्ण अधिक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दहा नवे कोरोना रुग्ण, एकूण रुग्णंसख्या पोहोचली ६० वर 

मुंबई : घाबरून जाऊ नका; पण काळजीही घ्या; कोरोना नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना