शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

महाराष्ट्र : Ashish Shelar : लबाड लांडगा ढोंग करतोय; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

आंतरराष्ट्रीय : कोविडचा नवीन व्हेरिएंट ब्रिटनमध्ये करणार कहर? बार्बेनहाइमर इफेक्ट ठरणार मुख्य कारण...

सांगली : कोरोनाकाळात मिळालेले दीडशेवर व्हेंटिलेटर्स झाले भंगार, कोट्यवधी रुपये पाण्यात 

कोल्हापूर : kolhapur: कोरोना गेला, हक्काचे मानधनही जाणार का?; कंत्राटी कर्मचारी, पुरवठादारांचे २१ कोटी रुपये थकीत

मुंबई : सुजीत पाटकर यांना १० ऑगस्टपर्यंत कोठडी, कोविड केंद्र आर्थिक गैरव्यवहार प्रकरण

राष्ट्रीय : कोविड, युक्रेन युद्धामुळे जल जीवन मिशन मागे, प्रत्येक घरात नळ देण्याची योजना रखडली

नागपूर : हाहाकार उडविणाऱ्या ‘काेराेना’चा इतिहास आता प्रत्यक्ष येऊन बघा; रमन विज्ञान केंद्रात विशेष गॅलरी

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार! संसर्ग वाढला; रुग्णालयात रुग्णांच्या रांगा, पुन्हा परतला व्हायरस?

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : धोक्याची घंटा? कोरोनाच्या 'या' नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा वाढलं टेन्शन; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

फिल्मी : कोरोनामध्ये नर्स बनून लोकांची केली मदत, ब्रेनस्ट्रोक-पॅरेलिसिसची झाली शिकार; किंग खानची अभिनेत्री करतेय कमबॅक