शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Corona Virus : सावधान! लसीचे 2 डोस घेतलेल्यांवर कोरोना करतोय अटॅक; अँटीबॉडीबाबत समोर आली मोठी माहिती

राष्ट्रीय : घाबरू नका! रुग्णांची वाढ ही कोरोना संपण्याची चिन्ह, दोन आठवड्यात होणार कमी; पाहा काय म्हणतायत तज्ज्ञ

राष्ट्रीय : Corona Virus : कोरोना पुन्हा धडकी भरवणार? रोज 50 हजार केसेसची शक्यता; तज्ज्ञांनी सांगितला 'पीक टाईम'

महाराष्ट्र : Maharashtra Covid Update : महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी एक हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित, सक्रीय रुग्णांची संख्या 5928 वर

मुंबई : कोविडची त्रिसूत्री पाळा, डॉ. दीपक सावंत यांची पालिका प्रशासनाला सूचना

राष्ट्रीय : कोरोना आणि इन्फ्लूएन्झा एकत्रितपणे करताहेत डबल अटॅक; तज्ज्ञ म्हणतात, लक्षणं दिसल्यास...

मुंबई : मास्क सक्ती करणाऱ्या सातारा जिल्हाधिकाऱ्यांची मुख्य सचिवांनी केली कानउघाडणी, सक्ती घेतली तत्काळ मागे

राष्ट्रीय : Corona Virus : दिल्लीच्या AIIMS मध्ये कोरोनाचा विस्फोट; अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ

व्यापार : 0.5 BHK Flats: आता हे काय नवं! काय आहे ०.५ बीएचके फ्लॅट, का होतेय यांची मागणी?

राष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाचा कहर! दिल्ली-मुंबईत धोक्याची घंटा; रुग्णांमध्ये दिसलं 'हे' नवं लक्षण, 10 दिवस महत्त्वाचे