शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

महाराष्ट्र : Coronavirus In Maharashtra : राज्यातील १० मंत्र्यांना, २० आमदारांना करोनाची लागण; अजित पवार यांची माहिती

मुंबई : बायोमेट्रिक हजेरीस कर्मचाऱ्यांचा विरोध, कोरोनाचा धोका वाढण्याची भीती

राष्ट्रीय : Coronavirus Vaccination : १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी; घरबसल्या असा बुक कसा स्लॉट

महाराष्ट्र : Coronavirus : जानेवारीत राज्यात २ लाख रूग्ण; ८० लाख रुग्ण झाल्यास ८० हजार जणांचे मृत्यू होण्याची सरकारला भीती

राष्ट्रीय : फेब्रुवारी महिन्यात 'पिक'वर असेल Omicron, पण...; कानपूर IIT प्राध्यापकांनी सांगितली दिलासादायक बाब

महाराष्ट्र : राज्यात 60 लाख मुलांना मिळणार कोरोनाची लस 

राष्ट्रीय : १५ ते १८ वयोगटातील मुलांची आजपासून लसीसाठी नोंदणी 

महाराष्ट्र : Coronavirus : राज्यात ८,०६७ जणांना कोरोनाची बाधा, मृत्युदर २.११ टक्के

राष्ट्रीय : Omicron Variant : भारतात ओमायक्रॉन घेतोय डेल्टाची जागा, विदेशातून येणाऱ्या प्रवाशांपैकी ८० टक्के लोक ओमायक्रॉनबाधित

आंतरराष्ट्रीय : Coronavirus : अमेरिकेत कोरोनाचे एकाच दिवसात ५.८० लाख रुग्ण; संसर्गाचा विळखा, लहान मुलांमध्येही प्रसार