शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

ठाणे : ठाण्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग, आज २ नवीन रुग्ण आढळले, सक्रिय रुग्णांची संख्या २८वर

कोल्हापूर :  कोरोनाच्या नव्या 'जेएन-१ व्हेरीयंट' ला घाबरु नका, योग्य काळजी घ्या - तानाजी सावंत

राष्ट्रीय : Corona Virus: अनेक राज्यांमध्ये वेगाने वाढले कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण, सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ

मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी नवीन टास्क फोर्सची प्रक्रिया सुरू; राज्यात ३५, तर मुंबईत १८ नवीन रुग्ण

अमरावती : धामणगावचा तरुण कोरोनाग्रस्त, आठ महिन्यांत पहिल्या रुग्णाची नोंद; नऊ नमुने तपासले

राष्ट्रीय : कोरोना वेगाने वाढतोय, 30 दिवसांत रेकॉर्डब्रेक JN.1 व्हेरिएंटची प्रकरणे

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, प्रशासनाने केले नियम पाळण्याचे आवाहन 

सांगली : मिरजेत कोरोनाबाधित आढळला, सांगली मनपा क्षेत्रात रुग्णसंख्या तीनवर

उत्तर प्रदेश : नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारची गाईडलाईन, कोविड चाचणीही होणार

आरोग्य : कोरोनाला घाबरू नका, मात्र काळजी घ्या; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या आरोग्याच्या टिप्स