शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

कल्याण डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील कोविड घोटाळ्यांची चौकशी करावी, मनसे आमदार राजू पाटील यांचं ट्वीट

आंतरराष्ट्रीय : टेन्शन वाढलं! चीनमध्ये पसरलेला नवा व्हायरस आणि कोरोनामध्ये नेमका फरक काय?

मुंबई : 1,466 कोटी : कोविड काळात जंबो सुविधा केंद्रांवर खर्च

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये संसर्ग वाढला; भारत ‘अलर्ट’ मोडवर

मुंबई : ‘ठाकरे सरकारच्या काळात २० हजार कोटींचा घोटाळा’; सोमय्यांची याचिका

पुणे : कोरोनाच्या अँटिजन चाचणीचा घाेटाळा; पुण्यात ३ डाॅक्टरांवर गुन्हा

मुंबई : कोविड ऑक्सिजन प्लँट फसवणूक प्रकरणात BMC कंत्राटदार रोमिन छेडाला अटक

आंतरराष्ट्रीय : कोरोनासारखाच औषधांवरील प्रयोग चीनसाठी ठरणार घातक?, रहस्यमयी आजाराबाबत खुलासा

पुणे : Lokmat Impact: पुण्यातील ॲंटिजन टेस्टिंग किट घाेटाळाप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

मुंबई : कोविड घोटाळ्याप्रकरणी रोमिन छेडाची चौकशी