शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

सांगली : सांगली जिल्ह्यातील सात रुग्ण कोरोनामुक्त; पंधरा दिवसांनी आला अहवाल

मुंबई : राज्यात कोरोनाचे ११४, मुंबईत २६ नवे रुग्ण, आरोग्य विभागाची माहिती

गोवा : कोविड: कोरोना रूग्णांच्या बाबतीत गोवा चौथ्या क्रमांकावर 

राष्ट्रीय : अरे बापरे! 41 देशांमध्ये JN.1 चा प्रसार; नवा व्हेरिएंट देतोय भविष्यासाठी 'धोकादायक संकेत'

नागपूर : नागपुरात कोरोनाचा पहिला बळी; आठवड्यात कोरोनाचे २७ रुग्ण पॉझिटिव्ह

मुंबई : मुंबईत एका कोरोनाबाधितांचा मृत्यू, दिवसभरात आढळले २१ रुग्ण

आंतरराष्ट्रीय : स्मशानभूमीवर लांबच लांब रांगा, रुग्णालयात मोठी गर्दी; चीनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन

आरोग्य : सावधान! कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये वाढतोय सिझोफ्रेनियाचा धोका; रिसर्चमध्ये खुलासा

मुंबई : राज्यात कोरोनाच्या १४६ नवीन रुग्णांची नोंद, मुंबईत ३१ नवे रुग्ण; आरोग्य विभागाची माहिती

मुंबई : रुग्णाला भरती करण्याची आवश्यकता नसल्यास ५ दिवस गृहविलगीकरण; टास्क फोर्सने जाहीर केले मार्गदर्शक तत्वे