शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

ठाणे : पुन्हा कोरोना रुग्ण! ठाणे महापालिका हद्दीतील १९ वर्षीय तरुणीला लागण

पुणे : केरळच्या कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात वैद्यकीय सुविधांचा आढावा

गोवा : 'कोविड'बाबत योग्य खबरदारी घेणार; आरोग्यमंत्री राणे यांची माहिती 

ठाणे : नवा कोरोना व्हेरिएंट, घाबरू नका, पण सावध राहा! आयुष टास्क फोर्सचे डाॅ. उदय कुलकर्णी यांचा सल्ला

आंतरराष्ट्रीय : सिंगापूरमध्ये कोराेनाचा उद्रेक; रुग्णांत वाढ, पर्यटक, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

राष्ट्रीय : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट किती धोकादायक? पुन्हा व्हॅक्सीन घेण्याची गरज? जाणून घ्या...

राष्ट्रीय : पुन्हा परततोय मास्कचा काळ? कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटनं 5 जणांचा मृत्यू; अशी आहे केंद्रची नवी अ‍ॅडव्हायजरी

राष्ट्रीय : कोरोनाची धास्ती! कर्नाटक सरकारकडून अलर्ट जारी, 'या' लोकांना मास्क अनिवार्य

राष्ट्रीय : Corona Virus : कोरोनामुळे पुन्हा होताहेत मृत्यू, गंभीर परिस्थिती निर्माण होणार?; WHO चा धोक्याचा इशारा

राष्ट्रीय : Corona Virus : केरळमध्ये कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; नव्या सबव्हेरिएंटचा मोठा धोका, रुग्णांमध्ये वेगाने वाढ