शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

कोल्हापूर : ‘कोविड व्हेरियंट जेएन-१’च्या अनुषंगाने रुग्णालयांनी यंत्रणा सज्ज ठेवावी, मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या सूचना

पुणे : Maharashtra: सर्व जिल्ह्यांना अलर्ट! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा सिंधुदुर्गात रुग्ण

ठाणे : २० दिवसांत नऊ कोरोना रुग्ण; ठाण्यात नव्या व्हेरिएंटचा अहवाल प्रतीक्षेत

राष्ट्रीय : Covid New Variant JN 1: अलर्ट राहा, घाबरू नका! केंद्र सरकारकडून लोकांना आवाहन

महाराष्ट्र : कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, मात्र घाबरण्याची अजिबात गरज नाही!

नागपूर : कोविड व्हेरियंट JN-1 वाढतोय, पण घाबरण्याचे कारण नाही; आरोग्य यंत्रणा अलर्ट!

ठाणे : डिसेंबरच्या २० दिवसात शहरात कोरोनोचे नवे २० रुग्ण, महापालिका आरोग्य यंत्रणेकडून उपाय योजना सुरू

गोवा : कोविडचा जेएन १ व्हेरिएंट गोव्यात दाखल; तब्बल १९ जण बाधित आढळले

राष्ट्रीय : केरळनंतर 'या' दोन राज्यांमध्येही आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, तज्ज्ञांकडून इशारा 

आंतरराष्ट्रीय : कोरोनाचा नवा सबव्हेरिएंट JN 1 किती धोकादायक?; WHO नं जारी केली अ‍ॅडव्हायजरी