शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

मुंबई : रुग्णाला भरती करण्याची आवश्यकता नसल्यास ५ दिवस गृहविलगीकरण; टास्क फोर्सने जाहीर केले मार्गदर्शक तत्वे

नागपूर : नागपुरात कोरोना ‘जेएन.१ व्हेरियंट’चा २०रुग्णांची नोंद; २ रुग्ण ग्रामीणमधील, ८ बरे, १२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये 

राष्ट्रीय : सावधान! २४ तासात ७६० नवे रुग्ण, कोविड टास्क फोर्सने संक्रमित लोकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात उपचारासाठी दीड वर्षानंतर कोरोना रुग्णाची 'एंट्री'

मुंबई : राज्यात कोरोनाचे १३८, मुंबईत २० नवे रुग्ण

मुंबई :  राज्यात कोरोनाचे १०५, मुंबईत २६ नवे रुग्ण

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात कोविडचे ३० रुग्ण; बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह वैद्यकीय यंत्रणा सज्ज

मुंबई : राज्यात आज कोरोनाचे ७० रुग्ण, मुंबईत ६ नवे; राज्यातील रुग्णसंख्या ७३१

राष्ट्रीय : काळजी घ्या! वेगाने पसरतोय कोरोनाचा JN.1 सब व्हेरिएंट; रुग्णसंख्या 196 वर

बुलढाणा : काळजी घ्या! चिखलीत आढळला कोरोनाचा एक रूग्ण; नवीन उपप्रकार जेएन १ ची लागण