शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Corona Virus : बापरे! आरोग्य विभागाचा मोठा निष्काळजीपणा; कोरोना रुग्णांना दिलं एक्सपायर झालेलं औषध

पुणे : मल्टिप्लेक्सच्या जमान्यात पुण्यातील एकपडदा चित्रपटगृहे कालबाहय होण्याच्या मार्गावर...

पुणे : वारकरी परतल्याने जिल्ह्यांत काेराेना वाढण्याची भीती; सतर्कतेच्या आरोग्य विभागाच्या सूचना

पुणे : दिलासादायक... राज्यात काेराेनाच्या संसर्गाला लागताेय ब्रेक!

गोंदिया : आकडा वाढला ! जिल्ह्यात 6 बाधितांची पडली भर

नाशिक : मनपा हद्दीत कोरोनाचे ५४ रुग्ण

आरोग्य : रात्री झोपताना घाम येतो? कोरोनाच्या 'या' व्हेरिएंटचा होऊ शकतो संसर्ग 

पुणे : Corona Virus: दिलासादायक! नवीन व्हेरिएंटचे रुग्ण घरीच होतायेत बरे

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18,257 नवे रुग्ण; 42 जणांचा मृत्यू

भंडारा : जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात १२६ पॉझिटिव्ह