शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Corona Update: सावधान! कोरोनाबाबत केंद्राची कठोर भूमिका, ८ राज्यांना लिहिलं पत्र, काय दिल्या सूचना?

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाची ‘हॅटट्रिक’, शुक्रवारी ३१ बाधितांची भर

पुणे : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; जम्बो कोविड सेंटर प्रकरणी सुजीत पाटकरसह चौघांवर गुन्हा दाखल

अकोला : कोविड प्रतीबंधात्मक लसीचा बुस्टर आता नाकावाटे मिळणार!

छत्रपती संभाजीनगर : कोरोनाग्रस्त माता अन् बाळ व्हिडिओ कॉलवरच होते संपर्कात, अनोख्या घटनेला ३ वर्ष पूर्ण

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus: महामारीत जन्माला आलेली कोरोना गर्ल करिना आठवते का? कोविडमधील राज्यातील पहिल्या सीझर प्रसूतीला ३ वर्ष

राष्ट्रीय : Corona Virus : कधीच संपणार नाही कोरोना; बूस्टर डोस घेणाऱ्यांनाही संसर्गाचा धोका, तज्ज्ञांचा मोठा खुलासा

राष्ट्रीय : अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती दोन वर्षांनी जिवंत घरी! मध्य प्रदेशातील अजब घटना; नातेवाइकांना आश्चर्याचा धक्का

राष्ट्रीय : Corona Virus : कोरोना पुन्हा धडकी भरवणार? रोज 50 हजार केसेसची शक्यता; तज्ज्ञांनी सांगितला 'पीक टाईम'

महाराष्ट्र : Maharashtra Covid Update : महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी एक हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित, सक्रीय रुग्णांची संख्या 5928 वर