शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus in Russia: शेजारी देश कोरोनाने तडफडतोय; दिवसभरात 1000 हून अधिक मृत्यू

सखी : नोकरी गेली, इएमआय थकले, करु काय? -कोरोनानंतरच्या नैराश्यानं जेव्हा जीव नको होतो..

व्यापार : ‘TCS’ने आता सुरू केली ‘work-from-office’ची तयारी, १५ नोव्हेंबरपर्यंत ‘बेस ब्रँच’ला परतण्याचे कर्मचाऱ्यांना आदेश

नाशिक : बाधित ६१; कोरोनामुक्त ९६!

व्यापार : Coronavirus: “कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे जगभरात गंभीर परिणाम”; IMF ने व्यक्त केली चिंता

राष्ट्रीय : लसीकरण प्रमाणपत्रावर कोणाच्या सांगण्यावरून लावला पीएम मोदींचा फोटो?; RTI मधून मिळालं उत्तर

सोलापूर : बंदचा निर्णय मागे; सोलापुरातील थिएटर २२ ऑक्टोबर रोजी होणार सुरू

मुंबई : Mumbai Local Train Updates: मोठी बातमी! लसीचे दोन डोस घेतलेल्यांना अन् १८ वर्षाखालील सर्वांना लोकलचं तिकीट मिळणार

राष्ट्रीय : Corona Vaccine : भारीच! चिमुकल्यांसाठी देशातील पहिलं कोरोना लसीकरण सेंटर 'या' राज्यात; पाहा कसं असणार

नाशिक : १६ दिवसांनी बाधित पुन्हा शतकपार !