शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोना वायरस बातम्या

    कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

    Read more

    राष्ट्रीय : Corona Vaccine: कोरोना लस घेतलेल्यांसाठी महत्वाची बातमी; ज्या लसीचे दोन डोस घेतले, बूस्‍टरही तिचाच घ्यावा लागणार?

    नाशिक : मालेगावी आढळले कोरोनाचे दोन रुग्ण

    आरोग्य : CoronaVirus Live Updates : कोरोना पाठ सोडेना! रिकव्हरीनंतरही 50 टक्के लोकांमध्ये आढळून येतंय कमीत कमी एक लक्षण

    आंतरराष्ट्रीय : उत्तर कोरियात दोन वर्षात पहिला कोरोना रुग्ण आढळला, किम जोंगकडून देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा!

    राष्ट्रीय : Corona Guideline : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

    आरोग्य : जगभरात कोरोना टेस्टिंगमध्ये घट; शास्त्रज्ञ म्हणाले, कोरोना 'सायलंट किलर' होईल

    व्यापार : चीनमुळे पुन्हा जगाला ‘ताप’! इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात घटली

    राष्ट्रीय : Corona Vaccine: कोविड लसीचा दुसरा डोस घेताना ‘ही’ मोठी चूक टाळा, अन्यथा...; सरकारनं केलं अलर्ट

    राष्ट्रीय : Bhagwant Mann: 'आप'ने शब्द पाळला... नांदेडहून प्रवाशी नेणाऱ्या ड्रायव्हरच्या कुटुंबीयांस 50 लाख

    राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोना रिटर्न्स! विद्यार्थी पुन्हा व्हायरसच्या विळख्यात; ओडिशाच्या शाळेतील 64 जण पॉझिटिव्ह