शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : तीन वर्षांनंतर पुन्हा कोरोनाचं टेन्शन! १४६ दिवसांनंतर सर्वाधिक रुग्ण, 'या' ८ गोष्टींची घ्या काळजी

पुणे : Pune News | काेराेना रुग्णसंख्येत पुन्हा पुणे ‘टाॅप’; शहरातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या वाढली

महाराष्ट्र : Maharashtra CoronaVirus Update: कोरोनाचा धोका वाढला! सक्रिय रुग्णसंख्या १७००वर, ३ जणांचा मृत्यू; मास्क वापरण्याचे आवाहन

राष्ट्रीय : कोरोनाचा धोका वाढतोय! तीन राज्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट ८ टक्क्यांच्या पलिकडे पोहोचला, जाणून घ्या...

सोलापूर : Solapur: सोरेगांव, दाराशा, रामवाडी, मुद्रा सनसिटी परिसरात आढळले कोरोनाचे रुग्ण

ठाणे : ठाणे शहरात आढळणारे कोरोनाचे रुग्ण १८ वर्षांवरीलच

मुंबई : कोविडकडे वेळीच लक्ष द्या, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

फिल्मी : अभिनेत्री पूजा भट्ट कोरोना पॉझिटीव्ह; ३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी वाजवल्या होत्या थाळ्या

महाराष्ट्र : अँटिबाॅडी कमी झाल्याने वाढतोय कोरोनाचा धोका, वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण; अँटिबाॅडीजवर लक्ष ठेवावे लागणार

महाराष्ट्र : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ, रुग्णवाढीचा दर तीन टक्के, आरोग्यमंत्र्यांचे परिषदेत निवेदन