शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

नागपूर : कोरोनाचा ९ पैकी ६ मृत्यू ६०वर्षांवरील, आणखी दोन मृत्यूची भर;  कोव्हिड मृत्यू विश्लेषण समिती

राष्ट्रीय : Corona Update: कोरोना व्हायरसचा कहर कधी संपणार? तज्ज्ञांनी दिला मोठी अपडेट

अकोला : ज्येष्ठांना पुन्हा मिळणार कोविड लसीचा बूस्टर! आरोग्य यंत्रणेला ‘इन्कोव्हॅक’ लस प्राप्त, नाकावाटे घ्यावी लागणार

परभणी : कोरोना लसीकरणास पुन्हा गती येणार; नाकावाटे घेण्याच्या 'इन्कोव्हॅक' लसीचा बुस्टर मिळणार

गोंदिया : दिलासा ! बाधितांपेक्षा मात करणारे जास्त, १८ जणांनी दिली कोरोनाला मात

मुंबई : कोरोनावर आता नवीन टास्क फोर्स, डॉ. सुभाष साळुंखे अध्यक्ष

गोंदिया : कोरोना सुपरफास्ट, जिल्ह्यात भरती रुग्णांची संख्या वाढली, आकडा १२९ वर

राष्ट्रीय : Corona Update: सावधान! कोरोनाबाबत केंद्राची कठोर भूमिका, ८ राज्यांना लिहिलं पत्र, काय दिल्या सूचना?

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाची ‘हॅटट्रिक’, शुक्रवारी ३१ बाधितांची भर

पुणे : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; जम्बो कोविड सेंटर प्रकरणी सुजीत पाटकरसह चौघांवर गुन्हा दाखल