शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    आंतरराष्ट्रीय : आशेचा किरण! या लसीची कमाल, पहिल्या डोसनंतर कोरोनाच्या संसर्गात 67 टक्क्यांनी घट, रिसर्चमधून दावा

    आंतरराष्ट्रीय : जगभरात खळबळ उडाली! एकाच रुग्णामध्ये दोन प्रकारचे कोरोना स्ट्रेन; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

    आंतरराष्ट्रीय : बापरे! बनावट लस पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 3000 डोस जप्त; 80 जणांना अटक

    हेल्थ : ...म्हणून इतर देशांना कोरोना लशीची निर्यात करणारा भारत, जनतेसाठी बाजारात विकत नाहीय व्हॅक्सीन!

    राष्ट्रीय : आनंदाची बातमी! देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

    राष्ट्रीय : फक्त सहा दिवसांत 10 लाख लोकांना टोचली कोरोनाची लस, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

    राष्ट्रीय : बापरे! राजस्थानमधील महिला गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संक्रमित, सलग ३१ टेस्ट पॉझिटिव्ह!

    आंतरराष्ट्रीय : पाकिस्तान पुन्हा चीनपुढे नतमस्तक; मिळाला चिनी कोरोना लसीचा आधार

    राष्ट्रीय : कोरोना लसीकरणानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू?; कुटुंबीयांची लसीविरोधात तक्रार, केला गंभीर आरोप

    महाराष्ट्र : निःशब्द ! सिरम इन्स्टिटयूटमधील भीषण 'अग्नितांडव'; पाच जणांनी गमावला आगीत होरपळून जीव