शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : रेस्टॉरंट्समध्ये फ्री लंच, बीयर-मद्य आणि गांजा; कोरोनावरील लस घेण्यासाठी दिल्या जाताहेत अजब ऑफर्स

राष्ट्रीय : Corona Vaccine : महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक का?, लसीच्या पुरवठ्यावरुन संताप

आंतरराष्ट्रीय : भयंकर! जगातील २२ देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट; रुग्णसंख्या १३ कोटी ३० लाख

राष्ट्रीय : मी लसीकरणाचा विरोधक नाही, पण योग, प्राणायम केल्यानं इम्युनिटी वाढते : बाबा रामदेव

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! ब्राझीलमध्ये एका दिवसात 4000 जणांचा मृत्यू; मृतदेह दफन करण्यासाठी नाही जागा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही तब्बल 40 डॉक्टर्स पॉझिटिव्ह; परिस्थिती गंभीर

आरोग्य : CoronaVaccination: डॉक्टरांचा इशारा! कोरोना लस घेण्याआधी या 5 गोष्टी करू नका, अन्यथा...

राष्ट्रीय : Corona virus : ... म्हणून कारमध्ये एकटा प्रवास करणाऱ्यानेही मास्क घालावा, उच्च न्यायालयाचे निर्देश

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! मोदी सरकार कोरोनाविरोधात अ‍ॅक्शन मोडमध्ये; केंद्राच्या 50 टीम महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाबला रवाना

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! येत्या दोन आठवड्यात परिस्थिती गंभीर, वेगाने रुग्णसंख्या वाढणार, तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा