शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : 100 दिवस टिकणार कोरोनाची दुसरी लाट, 70 टक्के लसीकरण अत्यावश्यक; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

मुंबई : corona vaccine : युक्रेनियन शास्त्रज्ञाने केली स्थापना, कॉलरा, प्लेगविरोधात बनवली लस; असा आहे हाफकिनचा इतिहास

आरोग्य : CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनाचा नवा स्ट्रेन थेट डोळे आणि कानावर करतोय अटॅक; पाहण्याची, ऐकण्याची क्षमता होतेय कमी

आरोग्य : CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचे रौद्ररुप! 'या' शहरात दर 2 मिनिटाला एक व्यक्ती येतेय पॉझिटिव्ह; प्रशासनाच्या चिंतेत भर

आरोग्य : Corona Vaccination: भारतात ४ ते ६ परदेशी कोरोना लसी येणार; जाणून घ्या किंमत किती असणार

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात आता डबल मास्क करणार बचाव?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, रिसर्चमधून मोठा खुलासा

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: लस घेतलेल्यांवर साऊथ आफ्रिकी कोरोना स्ट्रेनचा हल्ला; इस्राईल रिपोर्टचा खळबळजनक दावा

सोलापूर : Pandharpur : 'आमच्या सभांमध्ये पाऊस आला की विरोधकांना धसकाच बसतो'

राष्ट्रीय : Corona Lockdown : 'गड्या आपला गावच बरा', लॉकडाऊनमुळे पुन्हा परतीचा प्रवास सुरू