शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

तंत्रज्ञान : CoronaVirus Live Updates : अरे व्वा! IIIT च्या विद्यार्थ्यांची कमाल, फक्त 2 मिनिटांत कळणार रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह

आरोग्य : Corona Vaccine: कोरोना लस घेतल्यानंतर जास्त प्याल, तर...; मद्यपान करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

राष्ट्रीय : Corona Vaccine : कोरोनावर मात केलेल्यांसाठी लसीचा फक्त एकच डोस पुरेसा?; रिसर्चमधून मोठा खुलासा

आरोग्य : CoronaVirus: चिंताजनक! भारतात मे नंतर आणखी हाहाकार माजवणार कोरोना, वैज्ञानिकांचा दावा!

आरोग्य : CoronaVaccine : सावधान! कोरोनाची लस घेण्याआधी चुकूनही खाऊ नका हे २ पदार्थ; अन्यथा लस घेऊनही होणार नाही उपयोग

व्यापार : Adar Poonawalla: अदार पुनावाला ब्रिटनला का गेले? धमक्यांमुळे की सीरमच्या लसींचा बिझनेस वाढवण्यासाठी...

राष्ट्रीय : Corona Vaccine: लसींवरून राजकारण! मोदी सरकार की अदार पुनावाला, नेमकं खरं कोण?

आरोग्य : CoronaVirus : भारतात हाहाकार माजवतोय कोरोनाचा इंडियन व्हेरियंट; जाणून घ्या, किती आहे घातक?

तंत्रज्ञान : Corona Vaccination: मस्तच! आता लसीकरण केंद्राची माहिती WhatsApp वर मिळणार; सेव्ह करा ‘हा’ नंबर

आरोग्य : Covid-19 vaccine: कोविड लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर काय खायचं अन् काय नाही?; तज्ज्ञांनी सांगितलं