शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नागपूर : हुश्श... लस मिळाली चिंता मिटली; १५ वर्षांवरील लसीकरणाची उत्साहात सुरुवात

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना निर्बंध अधिक कडक होणार? अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक

आरोग्य : ओमायक्रॉनमुळे हर्ड इम्युनीटी तयार होईल, तज्ज्ञांचा दिलासा

नागपूर : १५-१८ वर्षवयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू

वसई विरार : वसई विरार महानगरपालिका हद्दीत १२ विविध सेवा देणाऱ्या लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण २० लाख ८६ हजार ३४० लसीचे वाटप

रायगड : Corona Vaccination : रायगड जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींचा लसीकरणाला प्रचंड प्रतिसाद!

नाशिक : Corona Vaccination : किशोरवयीन मुलांचे लसीकरण; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते शुभारंभ!

पुणे : PHOTOS: पुण्यात १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाला सुरूवात

राष्ट्रीय : Dr Ravi Godse on Corona 3rd Wave: “भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही?”; डॉ. रवी गोडसेंनी सांगितले कारण

नाशिक : CoronaVirus Live Updates :बापरे! नाशिकच्या केबीएच दंत महाविद्यालयातील तब्बल १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह