शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

रत्नागिरी : corona vaccine : चिपळुणात १५ वर्षाच्या मुलाला दिला 'डबल डोस'

मुंबई : मोठी बातमी... मुंबईच्या जे.जे. रुग्णालयातील 61 डॉक्टरांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र : आता RTPCR की अँटिजन? राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्टच संगितलं

राष्ट्रीय : Corona Vaccine: भारत बायोटेकच्या इंट्रानेझल व्हॅक्सीन, बूस्टर डोसच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला DCGIची मंजूरी

नाशिक : CoronaVirus Live Updates : नाशिक शहरात आठ हजार खाटांची सज्जता, प्रशासन सतर्क

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग सुस्साट! गेल्या 24 तासांत 58,097 नवे रुग्ण; ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 2135 वर

मुंबई : Coronavirus In Mumbai : कोरोनाच्या त्सुनामीचाही सामना करण्यास मुंबई सज्ज

राष्ट्रीय : देशात ८१ लाख किशोरांचे झाले लसीकरण

पुणे : Ajit Pawar: पुण्यात 'नो वॅक्सीन नो एंट्री'; काय म्हणाले अजित पवार...

पुणे : Pune School Closed: पुणे जिल्ह्यातील १ ते ८ वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार;अजित पवारांची माहिती