शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मंथन : संकट दाराशी, सावधानता गरजेची

मुंबई : CoronaVirus Updates: आयसीयूतील ९६ टक्के रुग्ण डोस न घेतलेले; मुंबईतील चित्र; १९०० रुग्ण ऑक्सिजनवर

मुंबई : Corona Vaccination: दुसऱ्या डोसवाल्यांना मुदत आली आडवी..! मुंबईत १० टक्के नागरिकांचा खोळंबा

राष्ट्रीय : Corona In Parliament: संसदेत कोरोनाचा विस्फोट! तब्बल ४०० हून अधिक जणांचा अहवाल 'पॉझिटिव्ह'

राष्ट्रीय : CoronaVirus : आनंदाची बातमी! कोरोनाविरोधात दीर्घ सुरक्षा देणार Covaxinचा बुस्टर डोस, ट्रायलमध्ये आला भारी रिझल्ट

नागपूर :  नागपुरातील २ लाख ६० हजारावर ज्येष्ठांना मिळणार बूस्टर डोस

मुंबई : Corona Virus: मुंबईत 3 ऱ्या दिवशीही 20 हजार रुग्ण, कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक

छत्रपती संभाजीनगर : चिंतेत भर; शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ६.२९ ,अनेक नागरिक मास्कविना सैराट

राष्ट्रीय : Corona Vaccine : 'आजीला स्वर्गात लस मिळाली का?'; 'त्या' मेसेजमुळे तरुण संतप्त, आरोग्य विभागावर गंभीर आरोप

राष्ट्रीय : Omicron variant symptoms : रात्री थंडीतही होत आहात घामाघूम? तर असू शकता कोरोना संक्रमित, जाणून घ्या नवे लक्षण