शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : पाच राज्यांत लस प्रमाणपत्रांवर नसेल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे छायाचित्र

मुंबई : फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना आजपासून ‘बूस्टर’; सहव्याधीग्रस्त ज्येष्ठांनाही देणार डोस

राष्ट्रीय : Narendra Modi : आता लस प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापला जाणार नाही, जाणून घ्या कारण

राष्ट्रीय : Corona Virus: ... तर दिल्लीत लॉकडाऊन लावणार नाही, अरविंद केजरीवालांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : Omicron Variant: दिलासादायक; पिंपरीत रविवारी बाधितांपेक्षा ओमायक्रॉनमुक्तांची संख्या अधिक

पुणे : Pune Corona News: शहरात कोरोनाचा उद्रेक; रविवारी तब्बल '४ हजारहुन अधिक कोरोनाबाधित'

राष्ट्रीय : Corona News: कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 5 लाखांच्या पुढे; तज्ज्ञांनी दिला सतर्क राहण्याचा इशारा

पुणे : Narendra Modi: कोरोनाच्या धास्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द

क्राइम : Corona Vaccine: तब्बल ११ वेळा कोरोना लस घेणाऱ्या आजोबांविरोधात FIR; बिहार पोलिसांकडून अटक

पुणे : Corona Rules: कारमधून जाताना मास्क घालायचा कि नाही; नागरिक गोत्यात अन् पोलीस संभ्रमात